Home » photogallery » national » JAMMU KASHMIR GADDI DOGS INDIAN ARMY BEST FRIEND ON LOC KNOW THEIR ROLES PHOTOS

भारतीय सैन्याचे खास मित्र आहेत 'हे' कुत्रे, LOC च्या संरक्षणातही महत्त्वाचा रोल

काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) नियंत्रण रेषेवर (LoC) 'गद्दी' कुत्रे (Gaddi Dogs) भारतीय लष्कराचे (Indian Army) चांगले मित्र (Good Friends) असल्याचं सातत्याने सिद्ध होतंय.