काश्मीर : कलम 370 हटवल्यानंतर सोशल मीडियावर 'मोटाभाई'च्या नावाने बोलबाला, memes ना आला ऊत
काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 काढण्याची शिफारस गृहमंत्री अमित शहांनी (Amit Shah) केल्यानंतर सोशल मीडियात भराभर प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी या ऐतिहासिक निर्णयावर व्यक्त होण्यासाठी अशा वेगवेगळ्या memes चा वापर केला आणि या गमतीशीर प्रतिक्रियांचा whatsapp facebook twitter ऊत आला.