सुरुवातील सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली नव्हती पण त्यानंतर आदेश बदलून कोरोना साथीचा (Covid-19 Pandemic) वाढता प्रकोप पाहता भाविक या रथयात्रेमध्ये भाग घेऊ शकणार नाहीत असं कोर्टानं म्हटलं आहे. त्यानुसार कमी लोकांमध्ये यात्रेची तयारी सुरू करण्यात आली. तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता कशा प्रकारे नियमांचं पालन केलं गेलं आहे.