जम्मू-कश्मीर, 16 फेब्रुवारी : जम्मू काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करत 42 जवान शहीद झाले. यामध्ये मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील अश्विनी कुमार हे देखील शहीद झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांचे शव हे पैतृक गावी सिहोराला आणण्यात आलं आहे.
आपल्या शहीद मुलाच्या जाण्याचे दुख: व्यक्त करत ते पुढे म्हआपल्या शहीद मुलाच्या जाण्याचे दुख: व्यक्त करत ते पुढे म्हणाले की, 'अश्विनी जेव्हा सैन्यात गेला तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की आपला धर्म कधी विसरू नको, कधीच पाठ दाखवू नको. तेव्हा तो म्हणायचा, बाबा मी आलो तर आपल्या भारताच्य़ा तिरंग्यामध्येच लपेटून येईन आणि तो खरच झेंड्यात लपेटून आला'णाले की, 'अश्विनी जेव्हा सैन्यात गेला तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की आपला धर्म कधी विसरू नको, कधीच पाठ दाखवू नको. तेव्हा तो म्हणायचा, बाबा मी आलो तर आपल्या भारताच्य़ा तिरंग्यामध्येच लपेटून येईन आणि तो खरच झेंड्यात लपटून आला'