Home » photogallery » national » ISRAEL ENGINEERS SECRETLY SOLD HAROP SUICIDE DRONES TECHNIQUE MHAD

भारतासाठी Alert: 20 इस्रायली इंजिनीअरर्सनी दुसऱ्याच देशाला विकलं अतिघातक ड्रोन्सचं तंत्रज्ञान

इस्रायलकडून भारताने अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची खरेदी केली आहे. पण आता एक वेगळीच बातमी बाहेर आळी आहे. या देशाच्या 20 इंजिनीअर्सवर ड्रोन तंत्रज्ञान भलत्याच देशाला विकवल्याचा आरोप लागला आहे.

  • |