Change Language
होम » फ़ोटो गैलरी » देश
CRPF श्रीनगर सेक्टरच्या IG पदी चारू सिन्हा; काश्मीर खोऱ्याची जबाबदारी पहिल्यांदाच पेलणार महिला
IPS अधिकारी चारू सिन्हा (IPS Charu sinha) यांनी यापूर्वी नक्षलवाद्यांवर चांगला वचक बसवला आहे. आता थेट दहशतवाद्यांशी दोन हात करायला या धडाडीच्या महिला अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.
1/ 6


केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) श्रीनगर (Srinagar sector)विभागाच्या पोलीस महानिरीक्षकपदी (IG)पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची नेमणूक झाली आहे.
2/ 6


धडाडीच्या IPS अधिकारी चारू सिन्हा यांनी बिहारमध्ये नक्षलवाद्यांविरोधात केलेली कारवाई लक्षात घेता त्यांची श्रीनगरला बदली करण्यात आली आहे.
5/ 6


बिहारमध्ये नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यानंतर जम्मूच्या CRPF च्या IG झाल्या.