Home » photogallery » national » INS VISAKHAPATNAM P15 FIRST INDIGENOUS DESTROYER COMMISSIONING TODAY IN MUMBAI INDIAN NAVY SEE PHOTOS MHJB

भारतीय नौदलात INS Visakhapatnam दाखल! बराक-ब्रह्मोस मिसाइलनी आहे सुसज्ज, ऐकूनच थरथर कापतील चीन-पाक

रविवारी भारतीय नौदलात आणखी एक सामर्थ्यवान जहाज दाखल झाले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पहिले स्‍वदेशी गाइडेड मिसाइल डिस्‍ट्रॉयर जहाज 'P15B' INS विशाखापट्टणम मुंबईत नौदलाला सुपूर्द केले. स्वदेशी युद्धनौका बांधण्याच्या कार्यक्रमांच्या दृष्टीने या जहाजाचे बांधकाम सरकार आणि नौदलासाठी मैलाचा दगड आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानला कडवी टक्कर मिळणार आहे. या युद्धनौकेत अतिशय शक्तिशाली क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रेही बसवण्यात आली आहेत, ज्यामुळे भारताला पाहून शत्रूही हादरतील.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |