Home » photogallery » national » INDIAN PHOTOJOURNALISTS WIN PULITZER PRIZE FOR CAPTURING KASHMIR DURING LOCKDOWN POST ARTICLE 370

लॉकडाऊनमधलं काश्मीर : 3 भारतीय फोटो जर्नालिस्टनी या फोटोंसाठी जिंकला पुलित्झर पुरस्कार

काश्मीरमधला हा लॉकडाऊन Coronavirus च्या पूर्वीचा आहे. अनुच्छेद 370 हटवल्यानंतरचं जम्मू काश्मीर टिपणाऱ्या 3 भारतीय छायापत्रकारांना जागतिक प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला. त्यांनी काढलेले आणि जगाने गौरवलेले हे 23 PHOTO शेवटपर्यंत पाहाच.

  • |