भारत आणि ब्रिटिश नौदलाचा संयुक्त युद्धसराव बंगालच्या उपसागरात गेले दोन दिवस सुरू होता.
2/ 6
ब्रिटनमधील सर्वात मोठी युद्धनौका, HMS Queen Elizabeth यामध्ये सामील होती. याशिवाय अत्याधुनिक पाणबुड्या आणि इतर युद्धसामुग्रीचा या संयुक्त सरावात समावेश होता.
3/ 6
ब्रिटनने इंडो-पॅसिफिकमधील आपले कार्यक्षेत्र वाढविण्यासाठी आणि त्या प्रदेशातील देशांशी संरक्षण संबंध प्रस्थापित करण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून हिंदी महासागरात हा युद्धसराव सुरू आहे,
4/ 6
टास्क ग्रुपचा पुढचा टप्पा दक्षिण चीन समुद्र आहे.
5/ 6
21 ते 22 जुलै ला घेण्यात आलेल्या या संयुक्त युद्धअभ्यासात भारतीय नौदलातल्या INS सातपुडा, रणवीर, ज्योती, कवरत्ती आणि कुलीश या युद्धनौका आणि एक पाणबुडी यांचा समावेश होता.
6/ 6
ब्रिटनचे फर्स्ट सी लॉर्ड, अॅडमिरल टोनी रॅडकिन म्हणाले, 'हा महिना रॉयल नेव्ही आणि इंडियन नेव्ही एकत्र येऊन दोन महासागरामध्ये एकत्र काम करतील.' यात ब्रिटनचा कॅरियर स्ट्राइक ग्रुप पहिल्यांदाच येणार होता.