Change Language
होम » फ़ोटो गैलरी » देश
1/ 5


लष्कराच्या आधुनिकीकरणावर सरकार भर देत आहे. त्याच पार्श्वभूमिवर सरकारनं अमेरिकेशी करार केला आहे. या करारानुसार 72 हजार सिग सॉअर असॉल्ट रायफलची खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे भारताच्या ताकदीमध्ये आणखी वाढ होणार आहे.
2/ 5


मागील अनेक दिवसांपासून सिग सॉअर असॉल्ट रायफलच्या व्यवहारावरून अमेरिकेशी बोलणी सुरू होती. त्याला अखेर यश आलं आहे. या रायफल्समुळे आता चीनला देखील जरब बसणार आहे.
3/ 5


अमेरिकेसह युरोपमधील अनेक देश सध्या या रायफल्स वापरत आहेत. दरम्यान, करारनुसार वर्षाच्या आत अमेरिकेला या रायफल्स भारताला द्याव्या लागणार आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यानं याबाबतची माहिती दिली.
4/ 5


ऑक्टोबर 2017मध्ये सरकारनं 7 लाख रायफल्स, 44 हजार एलएमजीच्या खरेदीचा प्रस्ताव तयार केला होता. इशापूरमध्ये रायफल्सच्या निर्मीतीचा प्रयत्न देखील केला गेला. पण, चाचणी मात्र फेल झाली.