Home » photogallery » national » INDIA S FIRST FIGHTER PILOT INDRALAL ROY CRASHED ENEMY S 9 FIGHTER PLANES ALONE PI

वयाच्या 19 व्या वर्षी शत्रूची 9 फायटर प्लेन केली होती नष्ट, भारताच्या पहिल्या फायटर पायलटची पराक्रम गाथा

स्वातंत्र्यपूर्व काळातला, देशातला पहिला फायटर पायलट म्हणजेच इंद्रलाल रॉय. वयाच्या 19 व्या वर्षी त्याने एकट्याने शत्रूंची 9 फायटर विमाने नष्ट केली. त्याच्या या पराक्रमाची कहाणी जगभर प्रसिद्ध आहे.

  • |