मराठी बातम्या » फोटोगॅलरी » देश » चीनला टेन्शन! हिंदी महासागरात भारत आणि अमेरिकी नौदलाच्या एकत्र युद्धाभ्यासाचे फोटो आले समोर

चीनला टेन्शन! हिंदी महासागरात भारत आणि अमेरिकी नौदलाच्या एकत्र युद्धाभ्यासाचे फोटो आले समोर

भारत आणि अमेरिकेच्या नौदलानं हिंदी महासागरात एकत्र युद्धाभ्यास सुरू केला आहे. यामध्ये अमेरिकेनं रोनाल्डो रिगन नावाच्या कॅरिअर स्ट्राईक ग्रुपही उतरवला. दोन दिवस चालणाऱ्या या युद्धाभ्यासामुळे चीनचं टेन्शन वाढणार, हे मात्र नक्की.