मराठी बातम्या » फोटोगॅलरी » देश » परदेशी सौंदर्याचं कौतुक करा! पण आपला देश एका परक्याच्या नजरेतून बघा एकदा, नव्याने पडाल प्रेमात

परदेशी सौंदर्याचं कौतुक करा! पण आपला देश एका परक्याच्या नजरेतून बघा एकदा, नव्याने पडाल प्रेमात

आपल्या देशाचं नैसर्गिक सौंदर्य कोणापासून लपलेलं नाही. भारताच्या भूमीवर उत्तरेकडून दक्षिण आणि पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत अनेक सुंदर नैसर्गिक रंग विखुरलेले आहेत. नॉर्वेजियन डिप्लोमॅट एरिक सोल्हेम (Erik Solheim) यांच्या नजरेतून भारत किती सुंदर आहे, हे त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलं आहे. खरं तर, नॉर्वे हा जगातला सर्वांत सुंदर देश मानला जातो. पण एरिक भारताच्या विविध भागांची सुंदर छायाचित्रं पोस्ट करत असतात. चला तर मग, त्याच्या दृष्टिकोनातून पाहूया, अविश्वसनीय भारताची छायाचित्रे.