मराठी बातम्या » फोटोगॅलरी » देश » Ice Hockey in Kaza : 12 हजार फूट उंच आणि -20 डिग्री तापमानात खेळलं जातंय आइस हॉकी, पाहा PHOTOS

Ice Hockey in Kaza : 12 हजार फूट उंच आणि -20 डिग्री तापमानात खेळलं जातंय आइस हॉकी, पाहा PHOTOS

Ice Hockey in Kaza : 16 जानेवारी 2022 ते 20 जानेवारी 2022 या कालावधीत राष्ट्रीय स्पर्धेत पाच ते सात संघ सहभागी होणे अपेक्षित आहे. प्रत्येक संघात 22 खेळाडू असतील. यासोबत 10 अधिकारीही असतील. सध्या मुलांचे प्रशिक्षण सुरू आहे, त्यात मुले खेळातील बारकावे शिकत आहेत.