होम » फ़ोटो गैलरी » देश
1/ 4


भारतात राफेल दाखल झाल्यानंतर काँग्रेसचे राहुल गांधी यांनी वायुसेनेला शुभेच्छा दिल्या आहेत. दुसरीकडे त्यांनी मोदी सरकारकडे प्रश्नांची मोठी सरबत्तीचं केली आहे.
2/ 4


ते म्हणाले की सरकारने सांगावं की जर 526 कोटी रुपयांचं एअर क्राफ्ट 1670 रुपयांचं कसं झालं? 126 ऐवजी 36 राफेल विमान का खरेदी करण्यात आले. एचएएलच्या ऐवजी दिवाळखोर अनिल अंबानी यांना कॉन्टरॅक्ट का देण्यात आलं?
3/ 4


राफेल विमानबाबत काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसमे ट्विट करीत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की – राफेलच्या आगमनावर वायूसेनेला शुभेच्छा देत तुम्ही भाजप सरकारच्या गोंधळावर प्रश्न उपस्थित करत असाल तर समजा अजूनही तुमच्यात देशभक्ती जिवंत आहे..जय हिंद