Home » photogallery » national » HIMACHALI GIRL BALJEET KAUR CONQUERED MOUNT EVEREST HOSIT TRICOLOR AJ

हिमाचलची कन्या बलजीतने माऊंट एव्हरेस्टवर फडकावला तिरंगा, जबरदस्त PHOTOS

Himachali Girl Baljeet Kaur Conquered Mount Everest : 17 मे 2022 रोजी रात्री 10 वाजता बलजीत कौर टीमसोबत माऊंट एव्हरेस्टसाठी रवाना झाली. पाच दिवसांच्या संघर्षानंतर बलजीत कौरने माऊंट एव्हरेस्टवर पोहोचण्यात यश मिळवलं.

  • |