आता हिवाळ्यातही हिमवर्षावानंतर या भागाचा जगाशी संपर्क तुटणार नाही. अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.
|
1/ 8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 9.02 किलोमीटर लांब अटल बोगद्याचं उद्घाटन केलं आहे. अटल बोगदा हा जगातील सर्वात लांब बोगदा असणार आहे.
2/ 8
उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर उपस्थित होते.
3/ 8
जागातल सर्वात लांब बोगदा म्हणून याची वेगळी ओळख असणार आहे. याशिवाय LOCकडे जाण्याचा मार्ग अधिक सोपा होणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
4/ 8
हिमाचल प्रदेशातल्या लाहौल-स्पीती जिल्ह्यात मनाली-लेह महामार्गावर सर्वाधिक उंचीवर देशातला सर्वात मोठा बोगदा तयार करण्यात आला आहे. BROच्या इंजिनिअर्सनी हा बोगदा तयार केला असून ते अतिशय आव्हानात्मक काम होतं.
5/ 8
BROचे मुख्य इंजिनिअर ब्रिगेडियर के पी पुरूषोत्तमन यांनी याबाबत माहिती दिली आहे. समुद्र सपाटीपासून याची उंची 10,000 फुटांवर आहे. 9 किलोमीटरचा हा बोगदा आहे. त्याला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात आलं आहे.
6/ 8
Atal tunnel, rohtang pass
7/ 8
या बोगद्यामुळे मनाली आणि लेहची लांबी 46 किमीने कमी होणार आहे.
8/ 8
आता हिवाळ्यातही हिमवर्षावानंतर या भागाचा जगाशी संपर्क तुटणार नाही. अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.