माजी लोकसभा अध्यक्ष आणि तेलुगुदेसमचे ज्येष्ठ नेते गंती मोहनचंद्र बालयोगी (GMC बालयोगी) यांचा 3 मार्च 2002 रोजी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. भीमावरमहून परतत असताना कुववडलंका गावात तांत्रिक अडचण निर्माण झाली आणि हेलिकॉप्टर नारळाच्या झाडावर आदळले आणि मीपम येथील तलावात हेलिकॉप्टर कोसळलं होतं.