मराठी बातम्या » फोटोगॅलरी » देश » पटनात 4 तासात 145 MM पाऊस; बिहारची राजधानी झाली पाणी-पाणी

पटनात 4 तासात 145 MM पाऊस; बिहारची राजधानी झाली पाणी-पाणी

शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या मुसळधार पावसामुळे राजधानी पाटणामधील अनेक भागात खूप पाणी साचले आहे. अवघ्या 4 तासांच्या पावसामध्ये शहरात 145 मिमी पावसाची नोंद झाली.