Change Language
होम » फ़ोटो गैलरी » देश
1/ 5


हरियाणा पोलिसांनी अक्षय पैलवान या 19 वर्षाच्या गुंडाला अटक केली आहे. अक्षयवर 15 पेक्षा जास्त खूनाचे गुन्हे, तसंच 20 पेक्षा जास्त घरफोड्यांचे गुन्हे दाखल आहेत.
2/ 5


वयाच्या 15व्या वर्षी अक्षय कुमारनं पहिला खून केला होता. हरियाणा आणि पंजाबसह काही राज्यांमध्ये अक्षयची दहशत होती.
3/ 5


अक्षयला अटक करण्यासाठी हरियाणा पोलीस मागील अनेक दिवसांपासून प्रयत्नशील होते. अखेर अक्षयला अटक करण्यात आली आहे.
4/ 5


अक्षयवर 4 लाखांचं बक्षिस देखील जाहीर करण्यात आलं होतं. शिवाय, त्याच्या संपर्कात रेन्स बिश्नोई, संपत सिंह देखील होते. त्यांचा देखील आता शोध घेतला जात आहे.