Home » photogallery » national » HARYANA MBA PASS YOUTH QUIT HIS JOB AND STARTED MILK BUSINESS SEE PHOTOS MHJB

MBA पास तरुणाने नोकरी सोडून सुरू केला हा व्यवसाय, आज कमावतोय लाखो रुपये

Rohtak News: प्रदीप यांनी 2019 मध्ये आउटलेट सुरू केले होते. मात्र 2020 च्या सुरुवातीला लॉकडाऊन लागू झाला. त्यावेळी त्यांच्यासोबत सात कर्मचारी होते. त्यांचे आऊटलेट बंद असतानाही त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली आणि त्यांच्या पगारातील 75% रक्कमही सर्वांना दिली. यानंतर त्यांनी ज्या शेतकर्‍यांकडून दूध घेत होते त्यांना सांगितले की त्यांनी या दुधाचे तूप बनवावे जेणेकरून लॉकडाऊन उघडल्यावर त्याचा वापर करता येईल.

  • |