अभिमानास्पद: देशातील सर्वाधिक लांब रोपवे झाला एक वर्षाचा; पाहा फोटो
ब्रह्मपुत्रा नदीच्या दोन्ही काठांना जोडणाऱ्या या पुलावरून आतापर्यंत जवळपास अडीच लाख लोकांनी प्रवास केला आहे. शहराच्या एका टोकापासून दुसरीकडे फक्त 8 मिनिटांत प्रवास यामुळे शक्य झाला आहे.