होम » फ़ोटो गैलरी » देश
2/ 6


केमिकल असल्याने लाग लगेच भडकली आणि आगीने सर्व फॅक्टरीलाच आपल्या ज्वाळांनी घेरलं होतं. 1 किलोमिटर अंतरावरूनही आगीचा भडका दिसत आहे.
3/ 6


आग एवढी भीषण होती की धुराचे प्रचंड लोट आकाशात झेपावले होते. त्याचबरोबर आगीच्या ज्वाळाली भडकल्या होत्या.
5/ 6


ही फॅक्टरी ही वापीच्या एमआयडीसी भागात आहे. आजुबाजूला इतरही कारखाने असल्याने आग पसरू नये याची काळजी घेतली जात आहे.