Home » photogallery » national » GIRL STUDENTS ASK TO REMOVE INNER WEAR DURING NEET EXAM IN KERAL READ MORE DETAILS MHKD

'ब्रा काढायला सांगून 3 तास पेपर लिहिला, बाहेर आल्यावर म्हणाले हातात घ्या आणि निघा', NEET च्या विद्यार्थिनींनी सांगितलं त्या दिवशी नेमकं काय झालं

17 जुलै 2022 ला रविवारी देशभर NEET ही राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा घेण्यात आली. मात्र, केरळमध्ये (Kerala) झालेली नीट परीक्षा (NEET Exam) वादग्रस्त ठरली आहे. केरळमधील कोल्लममध्ये असलेल्या एका परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी गेलेल्या मुलींना अंतर्वस्त्र (ब्रा) काढायला लावल्याची लज्जास्पद घटना घडली आहे.

  • |