Home » photogallery » national » FROM MUKESH AMBANI ANAND MAHIDRA RATAN TATA TO RAHUL BAJAJ SUDHA MURTHY INDUSTRIALIST DONATED CRORES TO FIGHT WITH CORONA MHJB

हॉस्पिटल, व्हेंटिलेटर ते कोट्यवधी रुपयांची मदत, कोरोनाविरोधातील लढ्यात भारतातील उद्योगपतींचं मोठं सहकार्य

अवघं जग कोरोनाशी (Coronavirus) सामना करत आहे. सरकारने सर्वांना घरात राहुन देश वाचवण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी नक्कीच मोठ्या आर्थिक साहाय्याची गरज आहे. अशावेळी देशातील नामांकित व्यावसायिक आणि उद्योजकांनी मदतीचा हात पुढे सरसावला आहे.

  • |