Home » photogallery » national » FORESTS CAUGHT FIRE IN 20 PLACES IN GARHWAL AND 35 IN KUMAON SEE PHOTOS AJ

उत्तराखंड : गढवालमध्ये 20 आणि कुमाऊंत 35 ठिकाणी जंगलात आग, वणव्यामुळं जैवविविधतेचं मोठं नुकसान

Uttarakhand Forest Fire: उत्तराखंडच्या जंगलात बऱ्याच ठिकाणी आगी भडकत आहेत. जागतिक तापमान वाढीचा आणि बदलत्या हवामानाचा फटका जीवसृष्टीला बसत आहे. यामुळे जंगलांमध्ये वणवे लागण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. या आगींमध्ये जंगलातील वृक्षसंपदेसोबतच इतर जैवविविधतेचं मोठं नुकसान होत आहे. तसंच, या आगी विझवताना वनविभाग आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांची जीवितहानीही झाली आहे.

  • |