होम » फ़ोटो गैलरी » देश
1/ 6


काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सध्या कैलास मानसरोवर यात्रेवर आहेत. राहुल त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांच्या या यात्रेचे अपडेट देत असतात.
2/ 6


या यात्रेदरम्यानचे राहुल यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लेखिका साध्वी खोसला यांनी राहुलसोबतचे यात्रेतले काही फोटो शेअर केले आहेत.
3/ 6


या फोटोंना कॅप्शन देताना साध्वी यांनी लिहिले की, ‘देव तुम्हाला भरभरून आशिर्वाद देवो. शंकराचा आशिर्वाद तुम्हाला विश प्राशन करण्याची ताकद देवो.’
4/ 6


राहुल गांधी यांना आतापर्यंत पांढऱ्या कुर्ता आणि पायजम्यामध्येच पाहण्यात आले आहे. मात्र या यात्रेत राहुल यांनी जीन्स, टी-शर्ट आणि स्पोर्ट्स शूजना प्राधान्य दिले.
5/ 6


एकीकडे राहुल गांधी यांच्या मानसरोवर यात्रेवर भाजप निशाणा साधत आहे तर दुसरीकडे सोशल मीडियावर त्यांना ट्रोलही करण्यात येत आहे.