Change Language
होम » फ़ोटो गैलरी » देश
1/ 5


भारतीय वायु दलाच्या ताकदीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कारण, वायु दलाच्या ताफ्यात आता पहिलं अपाची अटॅक हेलिकॉप्टर दाखल झालं आहे.
2/ 5


बोईंग कंपनीनं अपाची अटॅक हेलिकॉप्टर भारताच्या हवाली केले आहे. एकूण 22 हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सहभागी होणार आहेत.
3/ 5


जगातील आक्रमक हेलिकॉप्टर म्हणून अपाची अटॅक हेलिकॉप्टर ओळखलं जातं. उंच डोंगररांगामध्ये या हेलिकॉप्टरचा वापर केला जातो.
4/ 5


हेलिकॉप्टर भारताच्या हवाली करताना भारतीय सेनेचे एअर मार्शल ए.एस. बुटेला, बोईंग आणि अमेरिकेचे प्रशासकीय अधिकारी देखील हजर होते.