अन्नपूर्णा देवी झारखंडमधील कोदरमा लोकसभेच्या खासदार आहेत आणि पहिल्यांदा मंत्री म्हणून काम करणार आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर लोकसभेच्या खासदार अनुप्रिया सिंह पटेल दर्शना विक्रम जरदोश या गुजरातमधील सुरत लोकसभेच्या खासदार आहेत डॉ. भारती प्रवीण पवार, वय 42, या महाराष्ट्रातील दिंडोरी लोकसभेच्या खासदार आहेत. महाराष्ट्रातील नंदुरबारच्या खासदार हिना गावित नवी दिल्ली लोकसभेच्या खासदार मीनाक्षी लेखी कर्नाटकातील उडुपी चिकमगलूरच्या लोकसभेच्या खासदार 54 वर्षीय शोभा करंदलाज हरियाणातील सीरसा लोकसभेच्या खासदार सुनीता दुग्गल