Home » photogallery » national » FATHER AND BROTHER WENT TO KISAN PROTEST DAUGHTERS ARE TAKING CARE FARM HARYANA TRANSPG MHKK

PHOTOS: वडील आणि भाऊ करतायत आंदोलन, शेतात मुलींनी हाती घेतली फावडं अन् कुदळ

सिंचनापासून ते शेताला खत देण्यापर्यंत सगळी कामं या मुली करत आहेत. कडाक्याच्या थंडीतही या मुली डगमगल्या नाहीत तर धीरानं कामाला लागल्या.

  • |