Home » photogallery » national » EVEN TODAY ONLY WOMEN HAVE ACCESS TO MEERUT BRITISH ERA LADIES PARK MENS ARE RESTRICTED IN THIS WOMENS PARK GH

इंग्रजांच्या काळातील 'या' पार्कमध्ये आजही केवळ महिलांना प्रवेश; पुरुषांना 'नो एन्ट्री'

ब्रिटिश काळापासून या लेडीज पार्क (Meerut Ladies Park) मध्ये केवळ महिलांना परवानगी असून पुरुषांना येथे येण्यास बंदी आहे. पुरुषांनी याठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास बाहेर हाकलून दिले जाते.

  • |