होम » फ़ोटो गैलरी » देश
1/ 6


कोरोना साथीमुळे (Coronavirus Pandemic) देशाच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ माहिमा गगनयान आणि चंद्रयान-3ला उशीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
2/ 6


‘गगनयान’ (Gaganyaan) या माहिमेत अंतराळवीरांना अवकाशात पाठविण्याची मोहिम भारताने आखली होती. त्या आधी दोन महिमा आखण्यात आल्या होत्या.
3/ 6


त्यात पहिल्या योजनेनुसार डिसेंबर 2020मध्ये मानव नसलेलं (Unmanned mission) यान पाठवलं जाणार होतं.
4/ 6


पण त्याला उशीर होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. ISROने त्याबाबतची माहिती दिली असं सूत्रांनी सांगितलं.
5/ 6


2022मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्त 3 अंतराळवीरांच्या टीमला 5 ते 7 दिवसांसाठी अंतराळात पाठविण्याची भारती योजना होती. पंतप्रधान मोदींनी त्याची घोषणा केली होती.