Air Pollution: दिवाळीत हवेची गुणवत्ता गंभीर स्तरावर; प्रदूषण कमी करण्यासाठी पाण्याचा शिडकाव
दिल्लीत शनिवारी हवेचा स्तर अतिशय गंभीर स्वरुपात होता. वायू प्रदूषणावर उपाय म्हणून पाण्याचा शिडकाव करण्यात आला.
|
1/ 5
दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीनुसार (DPCC), दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांकाची गंभीर श्रेणीमध्ये नोंद करण्यात आली आहे.
2/ 5
0 ते 50 दरम्यान हवेची गुणवत्ता अर्थात AQI चांगला, 51 ते 100 दरम्यान समाधानकारक, 101 आणि 200 दरम्यान मध्यम, 201 आणि 300 दरम्यान खराब आणि 301 ते 400 दरम्यान अतिशय खराब, 401 ते 500 दरम्यान सर्वाधिक गंभीर मानला जातो.
3/ 5
दिल्लीतील अनेक भागात हवेची गुणवत्ता AQI 400 वर नोंदवली गेली आहे.
4/ 5
दिल्लीत शनिवारी हवेचा स्तर अतिशय गंभीर स्वरुपात होता. वायू प्रदूषणावर उपाय म्हणून पाण्याचा शिडकाव करण्यात आला.
5/ 5
सरकारी संस्था आणि हवामान तज्ञांच्या मते, फटाके जळल्यामुळे आणि हवेची गती मंद झाल्यामुळे वायु गुणवत्ता गंभीर श्रेणीमध्ये जाऊ शकते.