Home » photogallery » national » DHNUSH CANNON IS MORE DANGEROUS THAN BOFORS PHOTOS GH PR

बोफोर्स पेक्षाही जास्त खतरनाक आहे धनुष तोफ! पाहा PHOTOS

Jabalpur : विजय दिवसानिमित्त लष्कराने आपल्या पराक्रमाचे प्रदर्शन केलं. जबलपूरमधील एका समारंभात धनुष तोफांचे प्रदर्शन दाखवण्यात आलं. 155 मिमी बॅरल असलेली धनुष तोफ ही बोफोर्सची अपग्रेडेड व्हर्जन असल्याचं सांगितलं जातं.

  • |