Home » photogallery » national » COVID19 FATALITY RATE FALLS BELOW 2 PER CENT SAYS HEALTH MINISTRY MHAK

COVID-19: कोरोना रुग्णांसाठी चांगली बातमी, मृत्यूदर पहिल्यांदाच आला 2 टक्क्यांच्याही खाली

कोरोन रुग्णांचा रिकव्हरी रेटही वाढला असून त्याचं प्रमाण हे 69.8 टक्के म्हणजे जवळपास 70 टक्क्यांच्या जवळ गेल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

  • |