होम » फ़ोटो गैलरी » कोरोना
1/ 8


देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. दररोज 80 हजारांच्या जवळपास नवे रुग्ण आढऴून येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
2/ 8


शनिवारी देशात 83 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले असून 1 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 67 हजारांपेक्षा जास्त जण बरे झालेत.
3/ 8


या वाढत जाणाऱ्या रुग्णांमुळे भारताने आता ब्राझीलला मागे टाकला असून जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आता भारतापुढे फक्त अमेरिकेचा क्रमांक लागतो.
4/ 8


कोरोना व्हायरसवर अजुनही औषध मिळालेलं नाही. त्यावर संशोधन सुरु आहे. मात्र कोरोना व्हायरस पसरण्याचं एक नवं कारण समोर आलं आहे.
6/ 8


ब्रझीलमध्ये कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 40,91,801 एवढी असून 1,25, 500 जणांचा मृत्यू झाला आहे.
7/ 8


अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या ही 62 लाखांपेक्षाही जास्त असून 1, 88,000 जणांचा मृत्यू झाला आहे.