Home » photogallery » national » CORONAVIRUS AT PEAK IN FESTIVE SEASON WEST BENGAL AND KOLKATA CROWDED FOR PUJA SHOPPING SHOE STORE CROWD AMIDST COVID 19 PHOTOS

'एक शूज घ्या आणि त्यावर Corona फ्री मिळवा', फेस्टिव्ह शॉपिंगचे पाहा हे PHOTO आणि काय म्हणायचं बोला

नवरात्र आणि दुर्गापूजा उत्सव आता काही दिवसांवर आला आहे. लोकांच्या मनातली Coronavirus ची भीती कमी होऊन ते खरेदीला बाहेर पडले आहेत. पण या अशा झुंबड खरेदीला काय म्हणावं? काय म्हणाल हे फोटो पाहून?

  • |