Home » photogallery » national » COLOURFUL HOLI WALL PAPER WOMEN AND CHILDREN PARTICIPATE IN HOLI IN SPITE OF CORONAVIRUS THREAT

रंगारंग PHOTOS : कोरोनाचं सावट असूनही या मुलींनी साजरी केली होळी

देशभरात हुताशनी पौर्णिमा म्हणजे होळी आणि त्यानंतरचा रंगोत्सव उत्साहाने साजरा होत आहे. या वर्षी उत्सवावर कोरोना व्हायरसचं सावट असूनही देशाच्या काना-कोपऱ्यात होळी उत्साहात साजरी होताना दिसते.

  • |