2019: सरन्यायाधीश रंजन गोगई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ऐतिहासिक 9 नोव्हेंबरला ऐतिहासिक निकाल देत वादग्रस्त जागेवर मंदिराचा मार्ग प्रशस्त केला. वादग्रस्त जागेवरचा हिंदूंचा हक्क कोर्टाने मान्य केला आणि सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येत मोक्याच्या जागेवर 5 एकर जागादेण्याचे आदेश दिले.