हिमाचल प्रदेशातील ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला धर्मशाला येथील सेंट जॉन ऑफ द वाइल्डनेस चर्चमध्ये परदेशी लोकांसह स्थानिक लोक प्रार्थना करतात. बेल्जियमच्या उच्च पदावरील अधिकाऱ्याने सांगितलं की, 'आम्ही आमच्या घरापासून खूप दूर आहोत आणि ख्रिसमस सण ख्रिश्चन धर्मियांसह याठिकाणी साजरा केल्याबद्दल खूप आभारी आहोत.'