Home » photogallery » national » CHHATH PUJA 2022 PHOTOS CM EKNATH SHINDE THANE TEJASHWI YADAV HEMANT SOREN MH PR

PHOTOS: देशभरात छठपुजेचा उत्साह, CM शिंदेंचीही उपस्थिती, भास्कराला अर्घ्य देतानाची विलोभनीय दृश्य पाहा

लोकश्रद्धेचा महापर्व छठ या चार दिवसीय विधीचा आज तिसरा दिवस आहे. रविवारी छठ व्रतामध्ये सायंकाळनंतर सूर्यदेवाला अर्घ्य दिले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ते बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेनही घाटावर दिसले.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India