Home » photogallery » national » CHENNAI ENGINEER COUPLE MARRIES UNDERWATER IN NEELANKARAI TO SPREAD AWARENESS OF OCEAN POLLUTION PHOTO GALLERY OD

PHOTOS : चेन्नईतील जोडप्यानं केलं 60 फुट खोल समुद्रात लग्न, कारणही होतं विशेष

चेन्नईतील एका जोडप्यानं 60 फुट खोल समुद्रात लग्न केलं. आपलं लग्न हे इतरांपेक्षा हटके व्हावं इतकाच याचा हेतू नव्हता. तर या माध्यमातून एक सामाजिक संदेश (social message) देण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला आहे.

  • |