Home » photogallery » national » CBI SUB INSPECTOR SHOT DEAD BY MILITANTS IN JAMMU AND KASHMIR

आई-वडिलांना भेटायला निघालेल्या सीआयडी ऑफिसरला दहशतवाद्यांनी वाटेतच संपवलं

इम्तियाज अहमद मीर असं या हत्या करण्यात आलेल्या सीआयडी ऑफिसरचं नाव आहे. इम्तियाज सीआयडीमध्ये उप-निरीक्षक म्हणून काम पाहत होते. रविवारी सुट्टीसाठी आपल्या घरी जात असताना दहशतवाद्यांनी गोळी मारून त्यांची हत्या केली.

  • |