होम » फ़ोटो गैलरी » देश
1/ 6


महाराष्ट्राला खेटून असलेल्या मध्य प्रदेशात पुढच्या आठवड्यात निवडणुका आहेत आणि त्याच वेळी एक धक्कादायक वास्तव पुढे येतंय. मध्य प्रदेशच्या मार्गावर असणाऱ्या अडीच कोटींच्या कॅशची ही गोष्ट....
2/ 6


मध्य प्रदेश विधानसभेचे पडघम वाजायला लागले आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात असलेल्या या निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.
3/ 6


महाराष्ट्रा बॉर्डरला खेटून असलेल्या बडवानी जिल्ह्यात अधिकाऱ्यांनी दीड कोटीची रोख रक्कम जप्त केली आहे.
4/ 6


एका इनोव्हा कारमध्ये २ बॅगांतून ही कॅश घेऊन जाण्यात येत होती, असं या अधिकाऱ्यांनी सांगितलं. खेतिया चेक पॉइंटजवळ ही कारवाई करण्यात आली आहे.
5/ 6


५०० आणि २००० च्या नोटांच्या स्वरूपात असलेली ही दीड कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली असून इन्कम टॅक्स विभागाची टीम यासंदर्भात तपास करत आहे.