Home » photogallery » national » BULLET HIT GURU GRANTH SAHIB DURING OPERATION BLUESTAR IN 1984 DISPLAYED AT GOLDEN TEMPLE AJ

'Operation Blue Star' वेळी गुरु ग्रंथसाहिबला लागली होती गोळी, सुवर्ण मंदिरात आता घेता येईल दर्शन

ऑपरेशन ब्लू स्टारला (Operation Blue Star) 38 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच्या स्मृतिदिनाच्या सुमारास पंजाबमध्ये पुन्हा खळबळीचं वातावरण आहे. धार्मिक संघटनांचे कार्यक्रम आणि अमृतसर बंदची हाक लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दरम्यान, अमृतसरच्या सुवर्ण मंदिर संकुलातील शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने 1984 मध्ये ऑपरेशन ब्लूस्टार दरम्यान क्षतिग्रस्त झालेल्या गुरु ग्रंथ साहिबची प्रत दर्शनासाठी ठेवली आहे.

  • |