छत्तीसगड: या राज्यात ब्लॅक फंगसच्या रुग्णांची संख्या 100 च्या जवळपास आहे. तर एका रुग्णांचा ब्लॅक फंगसनं बळी घेतला. 92 रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, सर्वात जास्त 69 रुग्ण एम्समध्ये दाखल असून त्यापैकी 19 जणांचं ऑपरेशन झालं आहे.