Home » photogallery » national » BINDI PACKETS WITH NARENDRA MODIS PICTURES GO VIRAL ONLINE

PHOTOS साडीनंतर आता टिकलीच्या पाकिटांवरही अवतरले मोदी!

2014 लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींचं खादी जॅकेट प्रचंड लोकप्रिय झालं होतं. मोदींचा कुर्ता आणि मोदींच्या कपड्याची स्टाईल प्रसिद्ध झाली होती. आता 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने मर्चंडायझिंग सुरू केलं आहे. मोदी आणि कमळ कुठे कुठे दिसतंय पाहा...

  • |