या 92 पैकी काही महिला कमांडो स्पेशल सिक्युरिटी ग्रुप म्हणजेच SSG मध्ये काम करणार आहेत. एसएसजी (SSG) मुख्यमंत्र्यांची सुरक्षा सांभाळत असते. त्यासाठी आता या महिला जवान तैनात करण्यात आल्या आहेत. उर्वरित महिला कमांडो बिहार पोलिसांच्या विशेष टास्क फोर्स म्हणजेच एसटीएफचा (ATF) भाग असतील.