Home » photogallery » national » BIG NAMES IN MODI GOVERNMENT RESIGNS TO VACCANT CHAIRS AJ

बड्या मंत्र्यांनी केली खुर्ची रिकामी, महाराष्ट्रातील नेत्यांचाही समावेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातून अनेक बड्या नेत्यांनी खुर्ची रिकामी केली आहे. त्यात महाराष्ट्रातील नेत्यांचाही समावेश आहे. नव्याने मंत्रिमंडळात दाखल होणाऱ्या नेत्यांसाठी विद्यमान मंत्र्यांनी जागा रिकाम्या केल्या आहेत. काहीजणांना प्रमोशन मिळालंय, तर काहींना पक्षकार्याला वाहून घेण्याचे आदेश. जाणून घेऊया, खुर्ची रिकामी केलेल्या मंत्र्यांची नावं.

  • |