Home » photogallery » national » BHARAT JODO YATRA ENTERED IN MADHYA PRADESH UNPRECEDENTED WELCOMED OF RAHUL GANDHI IN BURHANPUR VIEW PHOTOS MHPR

राहुल गांधींच्या भारत जोडोचे मध्य प्रदेशात कसं झालं स्वागत? अनेकांचे दावे फेल, फोटो देईल साक्ष

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मध्य प्रदेशात सुरुवात झाली आहे. सकाळी 6.30 नंतर राहुल आपल्या ताफ्यासह महाराष्ट्राच्या सीमेवरून मध्य प्रदेशातील बुरहानपूरच्या बोदर्ली गावात दाखल झाले. माजी मुख्यमंत्री कमलनाथ, दिग्विजय सिंह, अरुण यादव आणि राज्यातील सर्व दिग्गज नेते आणि हजारो कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी येथे उपस्थित होते.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India